Fusce non hendrerit ante. Curabitur in libero neque. Nulla at vestibulum massa. Fusce feugiat tellus fermen tum. .
फ्लेक्स प्रिंटिंग, फोटो प्रिंटिंग, अल्बम बायंडिंग, व्हिजिटिंग कार्ड,ग्राफिक्स डिझाईनिंग .
कोणचा क्रमांक कोणता क्रमांक .
सर्व सामान्यांच्या दैनंदीन समस्यावरील आणि व्यापार-व्यवसाय करणाऱ्या व्यावसायीकांच्या समस्या विचारात घेऊन तयार करण्यात आलेली ही वेब साईट महाराष्ट्रातील सर्व स्तरातील नागरीक, व्यक्तींस उपयोगी ठरेल नव्हे याव्दारे व्यापार, व्यवसाय, देवाण-घेवाण इ. बाबतीतील नव्या संकल्पाना प्रस्तापीत होतील अशी अशा आहे.
मंगेश तांगडे, आदर्श प्रिंटर्स, चिखली, 9423470370
स्वतःकडे निरुपयोगी असलेले परंतु इतरांना उपयोगात येणारे साहित्य या संकेस्थळाच्या माध्यमातुन केवळ गरजु व्यक्ती पर्यंत पोहचेल असे नाही, तर ज्यांना त्याची आवश्यकता नाही, अशांनाही हे साहित्य उदा- बांधकामानंतर उर्वरीत रेती, गिट्टी, विटा, लोखंड, सिमेंटच्या रिक्त बॅग्ज इ. केवळ नैसर्गिक रित्या नष्ट होण्यासाठी अडगळीत टाकुन ठेवणे आणि जागेचा अपव्यय टाळणे कींवा खरेदी किंमतीपेक्षा १० पट कमी आणि अगतीक किंमतीत भंगारमध्ये विकण्यापेक्षा गरजुंना योग्य किंमतीत विकणे शक्य होणार असुन गरजुंनाही हे साहित्य आवश्यक मात्रेत आणि वाजवी दरात उपलध्ब होणार आहे. खरे पाहता या सारख्या वेब साईटची आवश्यता पूर्वीच होती, असो ही साईट यापुढे सर्वांच्या उपयोगी पडेलच पडेल असा विश्वास आहे.
रव्रिंद शिंपी, रव्रिंद इलेक्ट्रिकल्स, चिखली, 9175192142
केवळ बैंध्दिक आणि माहिती तंत्रज्ञानातील व्यक्तींच्या / समुहांच्या व्यवसायीक / सेवा विषयक जाहिराती जगामध्ये पोहचविण्यापेक्षा या संकेतस्थळाच्या माध्यमातुन माय - मराठीतुन किंवा सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास महाराष्ट्रीय मानसांना (सर्व धर्म, जाती, पंथ, लिंग, वय, व्यवसाय) यांना व्यावसायीक आणि सेवा सोयी विषयक जाहिराती जगामध्ये पोहवण्यासाठी हक्काचे पीठ म्हणुन मागास भागात सुरु झालेल्या या संकेत स्थळाचा सर्वांना विशेषता यातील संपर्क शोध सुविधेचा तळागाळापासुन उच्च पांढरपेश्यांपर्यंत सर्वांना उपयोग होणारच होणार ही आशा असुन या संकेतस्थळास शुभेच्छा आहेत.
हरीहर सोळंकी, तुलसी फर्निचर, चिखली, 9922011669
.